"निसर्ग वाचवा....पदरी पुण्य साचवा"
काल मी लिहिलेल्या "मेल्या पावसाक यंदा,झालाहा तरी काय ?"या कवितेला दोनशेहून अधिक लोकांचा प्रतिसाद मिळाला,विशेष म्हणजे शंभरहून अधिक मित्रांनी ती कविता "शेअर"केली,याचाच अर्थ असा निघतो की ती नुसती "कविता"नाही तर आजची खरी "व्यथा"आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा विषय आपण सर्वजण फारच "लाईटली"घेतो.पण आता अलीकडच्या बऱ्याच उदाहरणावरून या विषयातला "सिरिअसनेस" सर्वसामान्यांना समजेल इतका स्पष्ट होऊ लागला आहे.तेव्हा चला "निसर्गाला" कुठलाही "संसर्ग"होऊ न देण्याची आपली जबाबदारी आपण जबाबदारीने पार पाडूया ..........

(प्रभाकर सावंत)
No comments:
Post a Comment